NaN
/
of
-Infinity
Akshardhara Book Gallery
Vastavdarshi Bangkatha ( वास्तवदर्शी बंगकथा )By Chanchal Kumar Ghosh
Vastavdarshi Bangkatha ( वास्तवदर्शी बंगकथा )By Chanchal Kumar Ghosh
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Chanchal Kumar Ghosh
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 201
Edition: 1st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Sumati Joshi
Vastavdarshi Bangkatha ( वास्तवदर्शी बंगकथा )
Author : Chanchal Kumar Ghosh
प्रसिद्ध बंगाली लेखक चंचलकुमार घोष यांच्या निवडक अठरा कथांचा हा संग्रह आहे. लेखक स्वतःच्या भवतालात साहित्य विषयांचा शोध घेत असतो. कधी त्याला निसर्गात असे विषय मिळतात तर कधी माणसांत असे विषय दडून बसलेले असतात. कोलकाता, बिहार, ओरिसा, भुवनेश्वर अशा अनेक ठिकाणी भेटलेली माणसं आणि निसर्ग त्यांच्या कथांमध्ये प्रतिबिंबित होतात. भाषा, जाती, धर्म, पेशा, स्वभावविशेष अशा अनेक बाबतीत विविधता असलेल्या सर्वसामान्यांच्या या वास्तवदर्शी कथा त्यातल्या सच्चेपणामुळे वाचकांना भावतील .