Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vastragatha ( वस्त्रगाथा )

Vastragatha ( वस्त्रगाथा )

Regular price Rs.800.00
Regular price Rs.900.00 Sale price Rs.800.00
-11% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 281

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

कित्येक शतकांची परंपरा, अनेक ज्ञात-अज्ञात विणकरांची प्रतिभा आणि निरीक्षण - अभ्यास - प्रयोगातून जन्मलेली नानाविध तंत्रे यातून जगभरात विविध रूपांमध्ये वस्त्रनिर्मिती अन वस्त्रसंस्कृतीचा विकास झाला. 
एका हुन्नरी कलाकाराने, व्यासंगी अभ्यासकाने  आणि जाणकार तज्ज्ञाने विविधांगी घेतलेला या वस्त्रसंस्कृतीचा वेध. 

या पुस्तकाचे लेखक : विनय नारकर, प्रकाशक : राजहंस प्रकाशन 

View full details