1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Vatvrukshachya Chayekhali ( वटवृक्षाच्या छायेखाली )
Vatvrukshachya Chayekhali ( वटवृक्षाच्या छायेखाली )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 192
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
कालपटलावर आपल्या अनोख्या कर्तृत्वाची ठसठशीत नाममुद्रा उमटविणाऱ्या बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी 'आनंदवना' च्या रूपाने एक आधारवड निर्माण केला. त्यामुळे अनेकांच्या अंधारलेल्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला. बाबा आमटे हेच कर्तृत्वाचा, सेवेचा आणि मानव्याचा विशाल वटवृक्ष होते. या वटवृक्षाच्या छायेत विसावण्याचा भाग्ययोग काशिनाथ गुंडाप्पा शिव यांच्या वाट्याला आला. बाबांच्या सहवासात त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. ' वटवृक्षाच्या छायेखाली ' हे त्यांचे आठवणींचे पुस्तक वाचकांना समृद्ध करणारे आहे.
या पुस्तकाचे लेखक : काशिनाथ गुंडप्पा शिव , प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
