Akshardhara Book Gallery
Vel Jinka... Jivan Vachava (वेळ जिंका ... जीवन घडावा!)
Vel Jinka... Jivan Vachava (वेळ जिंका ... जीवन घडावा!)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prajakta Prakashan
Publisher: Prof.Vijayakumar Kaudare
Pages: 159
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Vel Jinka... Jivan Vachava (वेळ जिंका ... जीवन घडावा!)
वेळेची शिस्त म्हणजे यशाची हमी !
प्रत्येक दिवस २४ तासांचा असतो, पण सर्वाचे जीवन सारखे का नसते ? कारण वेळ सारखीच असते, वेळेचा वापर वेगळा असतो! योग्य नियोजन, प्राधान्यक्रम, ध्येयनिश्चिती आणि शिस्तबद्ध कृती या चार गोष्टी तुमचे जीवन बदलू शकतात.
वेळ जिंका आणि जीवन घडवा !
प्रा. विजयकुमार नंदा शंकर कौदरे
संस्थापक :- महाराष्ट्राचे महा कोचिंग महाराष्ट्र राज्य.
संचालक :- ज्ञानज्योत अकॅडमी - जीत सायन्स अकॅडमी पुणे, प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर आणि विद्यार्थी व पालक समुपदेशक, पॅरेंटिंग कोच आणि टिचर ट्रेनर.
२३ वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव
२३ वर्षे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकविण्याचा, विद्यार्थी-पालक समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्याचा, हजारो विद्यार्थ्यांना मेरिटपर्यंत पोहोचविण्याचा समृद्ध अनुभव. महाराष्ट्रातील विविध शाळा व सामाजिक उपक्रमांमध्ये प्रेरणादायी व्याख्याने व मार्गदर्शन.
लेखक: प्रा. विजयकुमार नंदा शंकर कौदरे
