Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vhalam (व्हलम)

Vhalam (व्हलम)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahadev More

Publisher: Mehta Publishing House

Pages: 188

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Vhalam (व्हलम)

वीरपाक्ष चौगुले हा एक ड्रायव्हर आणि गाड्यांचा मालकही. कुटुंबापासून दुरावलेला, बायकोला काडीमोड दिलेला.
वेश्यावस्तीचे उंबरठे झिजवणारा.
एका नाट्यमय प्रसंगातून त्याच्या जीवनात प्रवेशलेल्या सुलाशी तो लग्न करतो. सुलाला दिवसही जातात; सुलाला वाचवताना वीरपाक्षकडून अभावितपणे एक आणि सुलाकडून नाईलाजास्तव एक खून होतो; ते
पण ते खून पचतात.
वीरपाक्ष ट्रकच्या धंद्यात उडी घेतो,
त्याच वेळी सुला बाळंत होऊन तिला मुलगा होतो; पण ती दगावते. या प्रसंगामुळे त्याचे आई-वडील, त्याची पहिली बायको पुन्हा त्याच्या जवळ येतात; पण ट्रकला आग लागून ट्रक जळून जातो. एका ड्रायव्हरची जीवनकहाणी.

लेखक: महादेव मोरे 

View full details