Skip to product information
1 of 1

Vichar Kiran Samagra Agralekh 1 te 10 (विचार किरण समग्र अग्रलेख १ ते १०)

Vichar Kiran Samagra Agralekh 1 te 10 (विचार किरण समग्र अग्रलेख १ ते १०)

Regular price Rs.9,615.60
Regular price Rs.10,684.00 Sale price Rs.9,615.60
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मूळ किंमत -रु. १०६८४/- सवलतीत - रु. ७७००/- । पोस्टेज खर्च - ८००/- । एकूण रु. ८५००/-

म. फुले यांच्या वैचारिक वारसदारांमध्ये मुकुंदराव पाटलांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. नगर जिल्ह्यातील तरवडीसारख्या खेड्यातून १९१० ते १९६७ अशी सलग ५७ वर्षे ‘दीनमित्र’ हे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक विश्वाला हादरे देणारे साप्ताहिक चालवणे म्हणजे सोपे काम नव्हे. मुकुंदरावांचे अग्रलेख म्हणजे महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षीदार.

Author :Mukundrao Patil
Publisher :Scion Publications Pvt Ltd
Binding :Hardbound
Pages :4500
Language :Marathi
Edition :2020
View full details