Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vicharanna Shant Kase Karave (विचारांना शांत कसे करावे)

Vicharanna Shant Kase Karave (विचारांना शांत कसे करावे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Nick Trenton

Publisher: MyMirror Publishing House

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Calm Your Thoughts
विचारांना शांत कसे करावे

अतिविचारातून मुक्त व्हा, ताण-तणावावर नियंत्रण मिळवा, 
आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करा

नकारात्मकतेला तुमची सगळी ऊर्जा शोषून घेऊ देऊ नका, कारण नकारात्मकता तुम्हाला आयुष्याची उज्ज्वल बाजू पाहू देत नाही. विचारांच्या गोंधळाने भरलेलं आणि सतत धावणारं मन हे दुःखाचं मोठं कारण असतं. त्यामुळे आपल्या समोर असलेल्या संधी आपल्याला दिसत नाहीत. अशा वेळी आयुष्य नव्या शक्यतांनी भरलेलं वाटण्याऐवजी ते धोक्यांनी वेढलेलं वाटू लागतं. चला हे बदलू या. आत्ता या क्षणी! हे पुस्तक तुमच्या मनाला नवी दिशा देईल. विचारांवर नियंत्रण मिळवण्याचं आणि मानसिक सवयी बदलण्याचं व्यावहारिक मार्गदर्शन करेल. आपल्या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा शांत, स्पष्ट आणि सक्षम आयुष्य जगण्यासाठी मदत करेल.

लेखक : निक ट्रेंटन
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस

 

View full details