Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vidhvansak Pralay (विध्वंसक प्रलय)

Vidhvansak Pralay (विध्वंसक प्रलय)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vineet Bajpai

Publisher: Tree Shade Books

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Vidhvansak Pralay (विध्वंसक प्रलय)

विध्वंसक प्रलय 

“मृत्यूही व्हाइट मास्कला घाबरतो..'

इ.स.पू. 1700, हडप्पा - हडप्पाचा देवता मार्ग चुकला.. त्याला छळ करून काळकोठडीत कैदी म्हणून डांबलं गेलं. पवित्र भूमीवर त्याच्या पत्नीचा कपटाने विखारी बाणांनी जीव घेतला, येथूनच हडप्पाचं दुर्दैवाचं चक्र सुरू झालं... कायमचंच.

2017, वाराणसी 1- कुख्यात खुन्यानं सायनाइड खाऊन जीव दिला, पण मरण्यापूर्वी त्यानं काळ्या शक्तीबद्दल सांगितलं. एक महातांत्रिक भयंकर बळी घेणार आहे.

लेखक: विनीत बाजपेयी 
प्रकाशक: ट्री शेड बुक्स 

View full details