Akshardhara Book Gallery
Vidurniti, Kanikniti Naaradniti, Yakshprashn : Prachin Bharatiy Nitishastrache Shashvat Dnyan (विदुरनीती, कणिकनीती नारदनीती, यक्षप्रश्न : प्राचीन भारतीय नीतिशास्त्राचे शाश्वत ज्ञान)
Vidurniti, Kanikniti Naaradniti, Yakshprashn : Prachin Bharatiy Nitishastrache Shashvat Dnyan (विदुरनीती, कणिकनीती नारदनीती, यक्षप्रश्न : प्राचीन भारतीय नीतिशास्त्राचे शाश्वत ज्ञान)
Couldn't load pickup availability
Author: H. A. Bhave
Share
Publisher: Varada Prakashan
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विदुरनीती, कणिकनीती नारदनीती, यक्षप्रश्न : प्राचीन भारतीय नीतिशास्त्राचे शाश्वत ज्ञान
विदुरनीती, कणिकनीती नारदनीती, यक्षप्रश्न हे नीतिशास्त्रातील प्रश्नांची चर्चा करणारे चारही भाग निरनिराळ्या प्रसंगानी महाभारतात असलेलेच आहेत. महाभारतातील भारतीय नीतिशास्त्राचे स्वरूप कसे होते हे या नीतिशास्त्राच्या चर्चेवरून समजते. भारतीय नीतिशास्त्राची त्या प्राचीनकाळी किती प्रगती झाली होती हे त्यावरून लक्षात येते. प्रत्येकाने हि नीतितत्त्वे वाचावीत व त्यांची अंमलबजावणी आपल्या जीवनात करावी यासाठी हे नीतिशास्त्राचे विभाग एकत्र प्रसिद्ध केले आहेत.
प्रकाशक. वरदा प्रकाशन
लेखक. ह. अ. भावे