1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Vidyarthyanche Shambhuraje ( विद्यार्थ्यांचे शंभूराजे )
Vidyarthyanche Shambhuraje ( विद्यार्थ्यांचे शंभूराजे )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 60
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची ओढ़ व आदर यामुळे शंभूराजांनी जे सांगितले आहे, ते विद्यार्थी व नवयुवक नक्की ऐकतील. शंभूराजांनी लिहिलेल्या श्लोकांचे अर्थ उलगडून सांगताना त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांना आत्ताची जोड देऊन विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले करिअर घडवून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना माझ्या विद्यार्थी व नवयुवक मित्रांनो, तुमचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी या पुस्तकाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
या पुस्तकाचे लेखक : निलेश रमेश भिसे , प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
