Skip to product information
1 of 2

Adav Ani Tidav (आडव आणि तिडव)

Adav Ani Tidav (आडव आणि तिडव)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मनुष्याच्या पृथ्वीवरच्या आयुष्याला चाळीस वर्ष झाली. आता माणूस खूपच सुधारलाय अस म्हणतात. पण प्रत्यक्षात खरच तस आहे का ? माणसाच्या जातीन एकूण मानवजातीच्या सुखासाठी, शांतीसाठी खूप सारे नियम आणि आचारसंहिता बनवून ठेवल्या. त्या नियमावल्या माणसाच्या बौध्दिक, मानसिक, शारिरिक आणि सामूहिक जगण्यासाठीच्या आहेत आणि तशा त्या खरोखर उपयुक्त आहेत. पण त्या नियमावल्यांचा बराचसा अंमल अजून व्हायचाच आहे अस दिसत. त्या अंमलाच्या बाजून काय करता येईल आणि माणूस सुखी होण्याच्या बाजून काय प्रयत्न करता येतील, याच्या तळमळीतून या पुस्तकाची रचना झाली आहे.

ISBN No. :VIJ0091
Author :Rajan Khan
Binding :Paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :2011
View full details