Bahernati (बाहेरनाती)
Bahernati (बाहेरनाती)
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दोन्ही कप्प्यांची जगण तो वेगवेगळी ठेवायचा प्रयत्न करतो पण मानवी जगण्याची गंमत अशी की, माणसाच आतल जगण कधी बाहेर जात तर कधी बाहेरच जगण आत येत. कधी दोन्ही जगणे एकमेकात सरमिसळून जातात. कधी माणस दोन्ही जगण्याच्या मधल्या सीमेवर स्वत:च संतुलन राखण्याचा प्रयत्न करत कसरत करत राहतो. पण आयुष्याची सर्वात मोठी गंमत अशी की जगातल्या सर्वच्या सर्व माणसांनी मलमत जगणी एक सारखीच असतात आणि माणसा माणसात त्या अर्थाने भेदच नसतो. त्यामुळे माणस जेव्हा आतल्या जगण्यापासून बाहेरच्या जगण्याला वेगळ ठेवायला पाहतो. तेव्हा सर्व माणसांच आतल बाहेरल सगळ सारखच असल्याने एका कणाच्या आतल्या बाहेरल्याला वेगळा अर्थ राहत नाही.
ISBN No. | :VIJ0122 |
Author | :Rajan Khan |
Binding | :Paperback |
Pages | :147 |
Language | :Marathi |
Edition | :2010 |