Dardpur (दर्दपूर )
Dardpur (दर्दपूर )
Regular price
Rs.405.00
Regular price
Rs.450.00
Sale price
Rs.405.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सन १९४७ मध्ये भयानक दंगली, जाळपोळ, अमानवीयता आणि क्रूरतेचे दर्शनहोऊन अखंड देशाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर भारतातील शांतता नष्ट झाली. काश्मीर प्रश्न सतत धुमसत राहिला. सन १९८९ मध्ये याची जऊण पुनरावृत्ती झाली. श्रीनगरमधील पंडितांना हाकलले गेले. आपले घरदार, जमीनजुमला, सफरचंदाच्या बागा, गाई,गुरे सगळे काही सोडून रात्रीच्या वेळी गुचूप जम्मूला निर्वासित कॅम्पमध्ये यावे लागले. ’दर्दपूर’ कादंबरीत या सगळ्याचा वृत्तान्त लिहिला आहे.
ISBN No. | :VIJ0142 |
Translator | :Vasudha Sahasrabuddhe |
Binding | :Paperback |
Pages | :395 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |