Akshardhara Book Gallery
Vijaynagarache Samrajya (विजयनगरचे साम्राज्य)
Vijaynagarache Samrajya (विजयनगरचे साम्राज्य)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dumingush Paish, Fernov Nunish
Publisher: National Book Trust
Pages: 137
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Chandrashekhar Jahagirdar
Vijaynagarache Samrajya (विजयनगरचे साम्राज्य)
ही गाथा आहे विजयनगरच्या राज्याची आणि या राज्यातील काही प्रमुख राज्यकर्त्यांची. विशेषेकरून कृष्णदेवराय या महान राज्यकर्त्यांचा वृत्तीत. त्याच्या राज्याला भेट दिलेल्या सोळाव्या शतकातील दुमिंगुश पाइश आणि फेर्नाव नुनीश या दोन बखरकारांनी येथे वर्णिलेला आहे. इ. स. 1336 साली विजयनगर साम्राज्याची आणि शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही दक्षिण भारताचे सामाजिक आणि राजकीय चित्र बदलून टाकणारी एक अभूतपूर्व घटना होती. नव्या संशोधनाने विजयनगर साम्राज्याविषयी आपल्याला असलेल्या माहितीत जरी बरीच भर घातली असली तरी, या साम्राज्याच्या इतिहासाची मूळ साधने म्हणून या दोन्ही पोर्तुगीज बखरींचे स्थान अबधित आहे.
लेखक: दुमिंगुश पाइश व फेर्नांव नुनीश
संपादकः वसुंधरा फिलियोझा
अनुवादः चंद्रशेखर जहागिरदार
प्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया
