Akshardhara Book Gallery
Vikhuralya Itihas-Khuna (विखुरल्या इतिहास - खुणा)
Vikhuralya Itihas-Khuna (विखुरल्या इतिहास - खुणा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sadashiv Tetwilkar
Publisher: Merven Technologies
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विखुरल्या इतिहास - खुणा
आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. डोंगर,नद्या, दऱ्याखोरी, जंगले सर्वांना. याच निसर्ग परिसराचा वापर करून माणसाने तेथे वास्तू उभ्या केल्या. महाराष्ट्राकडे समृद्ध इतिहास आहे. ठाणे-रायगड जिल्ह्यापासून ते कोल्हापूरपर्यंत आणि पुणे-नगरपासून नागपूरपर्यंत. त्या वास्तुंना जसे ऐतिहासिक संदर्भ आहेत तसेच सांस्कृतिकही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व व्यवहाराचा ठसा तर जागोजागी आहे. आपण अनेक वेळा कमी पडतो ते त्यांचा शोध घेण्यात आणि संदर्भ जोडण्यात. ती उणीव भरून काढली आहे विखुरल्या इतिहास-खुणा या सदाशिव टेटविलकर यांच्या पुस्तकाने.
लेखक. सदाशिव टेटविलकर
प्रकाशक. मर्वेन टेक्नॉलॉजीज
