Akshardhara Book Gallery
Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
Couldn't load pickup availability
Author: Anand Karandikar
Share
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 328
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
आनंद करंदीकर यांचे 'विक्री विज्ञान' हे पुस्तक अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात निव्वळ माहिती किंवा रुक्षपणे दिलेले सल्ले नाहीत. विक्री विज्ञानाच्या सांगोपांग माहितीला त्यांनी स्वानुभवाची जोड दिलेली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन करणे, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आवश्यक बदल करून पुन्हा ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही चक्राकार गती अबाधित ठेवणे उद्योगाच्या वाढीसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाइतकीच विक्री महत्त्वाची आहे. विक्रीचे महत्त्व लक्षात घेता विक्री उद्योगाची व्यवसाय म्हणून निवड करण्याचे आवाहनही ते करतात. ग्राहकाशी बोलताना कसे बोलावे आणि कसे बोलू नये हेही प्रांजळपणे सांगतात...
लेखक: आनंद करंदीकर
