Akshardhara Book Gallery
Vincent, Wine Ani Moksh (विन्सेंट, वाइन आणि मोक्ष)
Vincent, Wine Ani Moksh (विन्सेंट, वाइन आणि मोक्ष)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 133
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विन्सेंट, वाइन आणि मोक्ष
थांका चित्रातल्या सोनेरी तळपत्या तेजोमय बुद्धाकडे आणि निळ्या रंगातल्या नॉर्बुकडे बघताना अमन-निशा एकमेकांतही हरवून गेले. निशाच्या प्रेमात विरघळून गेलेल्या अमनच्या चित्रातले रंगच काय… त्याचं पूर्ण कलर पॅलेटच बदलू लागलं आणि शब्दयात्री निशाची लेखणी एक वेगळा बहर घेत गेली… विन्सेंटच्या निळ्या-पिवळ्या स्ट्रोक्समधली स्टारी नाईट दोघांची चांदणवेळ होऊन गेली… नियती मात्र ही चांदणवेळ वेदनेच्या एका न संपणाऱ्या प्रदेशात घेऊन जाते आणि मग… आसक्तीचे डोह आणि मोक्षाच्या अलिप्त वाटांचा व्याकूळ प्रवास… विन्सेंट, वाइन आणि मोक्ष
या पुस्तकाचे लेखक : देवेंन्द्र भागवत , प्रकाशक : रोहन प्रकाशन

Vincent, Wine Ani Moksh (विन्सेंट, वाइन आणि मोक्ष)