1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Vishakha (विशाखा)
Vishakha (विशाखा)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Supriya Ayyar
Publisher: Vijay Prakashan
Pages: 247
Edition: Latest
Binding: Paperbaack
Language:Marathi
Translator:
Vishakha (विशाखा)
विशाखा
“काही नाती आकाशातल्या नक्षत्रासारखी असतात... दूर असूनही कायम सोबत करणारी, आणि अंधाऱ्या रात्रीत अचूक दिशा दाखवणारी!"
नऊ वर्षांच्या एका लहान मुलीच्या निरागस बालपणीच्या आठवणी, मैदानावर रंगलेला लगोरीचा खेळ, आणि मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेली एक हळवी ओ..... इथून सुरू होणारा 'विशाखा'चा हा प्रवास पुढे एका अथांग आणि प्रगल्भ वळणावर येथे येऊन पोहोचतो.
लेखक: सुप्रिया अय्यर
प्रकाशक: विजय प्रकाशन
