Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vitthal Bhakti Ani Bhagawat (विठ्ठल भक्ती आणि भागवत)

Vitthal Bhakti Ani Bhagawat (विठ्ठल भक्ती आणि भागवत)

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shahajirao Balavant

Publisher: Utkarsh Prakashan

Pages: 216

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Vitthal Bhakti Ani Bhagawat (विठ्ठल भक्ती आणि भागवत)

खटनट यावे शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिठी व्हावे चोखामेळा ॥
पुंडलिकाला भेटायला म्हणून जो पांडुरंग इथे आला तो परत गेलाच नाही. लोकोद्धाराचे कार्य त्याने हाती घेतले. इथल्या भागवत धर्मिय संतांनी आणि वारकऱ्यांनी ते अविरत चालू ठेवले. असे आहे पुंडलिकाचे पांडुरंगाशी अन् पंढरपुराशी नाते. पुंडलिक आणि पांडुरंग इथल्या सर्वांच्या नसानसात भरून उरला आहे. त्यांच्या या कथेला तसा फार मोठा ऐतिहासिक आधार आहेही आणि नाहीही. रुक्मिणी, मुचकुंद, कृष्ण यांचा उल्लेख महाभारतात येतो. यांच्या उल्लेखासह इतर राधा, पुंडलिक, गीतगोविंद, हरीवंश, पुराण, स्कंध आमि पद्मपुराण तसेच भागवतात येतो. ज्या विठ्ठलाची, पांडुरंगाची वारी, लोक मोठ्या भक्तिभावाने करतात, तो भक्त पुंडलिकासाठी इथे आला आहे, हा संतांचा दृढ विश्वास आहे. जनश्रद्धा फार गाढ आहे. ते विठ्ठलाला अन् पांडुरंगाला कृष्ण मानतात अन् कृष्णाला विष्णूचा अवतार समजतात. तथापि काही अभ्यासक आणि विचारवंत त्याला वीरगळ, बुद्ध आणि नेमिनाथ आणि शिवाच्या रुपात पाहतात.

लेखक: शहाजीराव बलवंत 
प्रकाशक: उत्कर्ष प्रकाशन 

View full details