Vivah ( विवाह )
Vivah ( विवाह )
Regular price
Rs.252.00
Regular price
Rs.280.00
Sale price
Rs.252.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 211
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
' विवाह ' - पुराणांचे अभ्यासक श्री. देवदत्त पट्टनायक यांच्या या पुस्तकातून भारतीय विवाहांच्या अनेक कथा आपल्या भेटीला येतात. त्यांनी या कथा वेद, पुराणे, तमिळ आणि संस्कृत साहित्य, तसंच विविध प्रदेशातल्या अभिजात, लोक आणि आदिवासी जमातीच्या साहित्याचा अभ्यास करून जमवल्या आहेत. त्यांना हे साहित्य कधी लिखित तर कधी मौखिक स्वरूपात उपलब्ध झालं.
या पुस्तकाचे लेखक : देवदत्त पट्टनायक, अनुवाद : अमिता नायडू, प्रकाशक : मनोविकास प्रकाशन