Akshardhara Book Gallery
Vivahbahya Sambandha : Navin Drushtikon (विवाहबाह्य संबंध नवीन द्रूष्टिकोन)
Vivahbahya Sambandha : Navin Drushtikon (विवाहबाह्य संबंध नवीन द्रूष्टिकोन)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sharankumar Limbale
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 244
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विवाहबाह्य संबंध नवीन द्रूष्टिकोन
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्यांची निश्चित पातळी कोणती? या संबंधांचा त्यांनी विचार केलेला नसतो का? यातले धोके त्यांना माहीत नसतात का? एवढे असूनही हे संबंध का ठेवले जातात ? स्त्रैण असणे योग्य की अयोग्य? या संबंधातील व्यक्तींना कसे समजून घ्यावे? पुरुष अनेक स्त्रीभोगी असतो तर स्त्रीनेही अनेक पुरुषभोगी व्हावे का? लग्न झालं की त्या पुरुषाला अन्य स्त्रीविषयी वाटणारं आकर्षण संपतं का? प्रेम हे एकावरच करता येतं का? एकदा केलं की प्रेम संपतं का? एखाद्याला मनापासून विवाह्यबाह्य संबंध ठेवावे वाटतात तर त्या व्यक्तीने का ठेवून नयेत? विवाहसंस्थेला महत्त्व देणार की निरोगी प्रेमसंबंधांना ?
संपादक. शरणकुमार लिंबाळे
प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन
