Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vivekacha Antarnad (विवेकाचा अंतर्नाद)

Vivekacha Antarnad (विवेकाचा अंतर्नाद)

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vivek Keskar

Publisher: Vihang Prakshan

Pages: 208

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

अंतर्मुखतेच्या वाटेवरच्या स्वानंदमय पाऊलखुणा

विवेकाचा अंतर्नाद

अंतरीच्या सूर्योदयाचे साक्षी होऊ या !

आजचा तथाकथित आधुनिक माणूस सातत्याने सुखाच्या अपेक्षेने रात्रंदिवस अशाश्वत गोष्टींच्या मागे धावतो आहे. 
'अजून हवं'च्या हव्यासाने खरंतर दुःखाच्याच गर्तेत खोल अडकत चालला आहे. या शुद्ध हेतूहीन स्पर्धेत जगण्याची गती अपरिमित वाढली आहे; परंतु दिशा मात्र भरकटलेली आहे... विशेषतः भारताच्या संदर्भात, आपला खरा शत्रू 
पाश्चिमात्य जीवनशैलीबद्दलचे अविवेकी प्रेम, हाच आहे. हेच 'प्रेम' सनातन भारतीय ज्ञानभांडारापासून नवीन पिढीची नाळ तोडत आहे. समाजमनाच्या स्वास्थ्यपूर्ण पोषणासाठी अत्त्यावश्यक असणारी नैतिकता आणि कौटुंबिक एकात्मता या गुणांना सुरुंग लावणारे हेच मुख्य कारण आहे. . . वास्तविक भारताची समृद्ध ज्ञान-परंपरा ही स्वास्थ्यपूर्ण, निरामय आणि संतुलित जगण्याची आदर्श अशी जीवनपद्धती आहे. आपल्या ज्ञानपरंपरेशी तुटलेली नाळ पुन्हा घट्ट जोडण्याची आणि ज्ञानपरंपरेशी पुन्हा ऋणानुबंध प्रस्थापित करण्याची आता खरी गरज आहे. 'विवेकाचा अंतर्नाद' हे अनोखं पुस्तक आईच्या ममत्वाने आणि वडिलांच्या उपदेशाने आपल्या आतील आनंदाच्या पाऊलवाटा पुन्हा सहजपणे धुंडाळायला शिकवते.

लेखक : विवेक केसकर 

View full details