Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

VIVEKANAND GHADATANA (विवेकानंद घडताना)

VIVEKANAND GHADATANA (विवेकानंद घडताना)

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: JAYANT SHANKAR KULKARNI

Publisher: DURVA AGENCIES

Pages: 224

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:----

विवेकानंद घडताना 

उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच यशाचे पहिले पाऊल आहे. जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. इतरांना मदत करा, कारण त्यांच्यातच तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसेल !
जगातील सर्वात मोठे पाप म्हणजे स्वतःला कमजोर समजणे. मन जसे विचार करते तसेच आपण बनतो. प्रेम, करुणा आणि सेवा हीच धर्माची खरी ओळख आहे. ज्ञान हे देवत्वाकडे नेणारे एकमेव साधन आहे. शक्ती म्हणजे जीवन... तर दुर्बलता म्हणजे मृत्यु ! हे अत्यंत प्रेरणादायी विचार आहेत् युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे.
'विवेकानंद घडताना' या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक जयंत कुलकर्णी यांनी स्वामीजींचा जीवनपट अतिशय सोप्या पण प्रभावी भाषेत उलगडला आहे. त्यामुळे हे पुस्तक विलक्षण वाचनीय झालं आहे. वाचक मित्र निश्चितच या साहित्यकृतीचे स्वागत करतील असा विश्वास आहे.

लेखक :जयंत शंकर कुलकर्णी 
प्रकाशन : दुर्वा एजन्सीज्

View full details