Akshardhara Book Gallery
Volga Te Ganga (व्होल्गा ते गंगा)
Volga Te Ganga (व्होल्गा ते गंगा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rahul Sankrityayan
Publisher: New Era Publishing House
Pages: 336
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
व्होल्गा ते गंगा
आज आपण ज्या आधुनिक आणि प्रगत समाजात वावरतोय, त्याचा पाया नेमका कोणत्या काळात आणि कसा रचला गेला असेल? रानटी अवस्थेतील शिकारी माणूस एका सुसंस्कृत आणि स्थिर समाजरचनेकडे कसा वळला असेल? आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी दिलेले लढे नेमके कसे होते ? या आणि अशा अनेक मूलभूत आणि कुतूहल जागवणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारी जागतिक कीर्तीची अजरामर कलाकृती म्हणजे महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा हा 'व्होल्गा ते गंगा' कथासंग्रह ! रशियातील व्होल्गा नदीच्या काठावरील आदिम मानवापासून सुरू झालेली इतिहासाची ही सफर, २० कथांच्या माध्यमातून आपल्याला थेट गंगेच्या काठी भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंत घेऊन येते. यातून मानवी संस्कृतीचा उगम, विकास आणि बदलत गेलेल्या मुल्यांचा हा एक जिवंत आणि अद्भुत प्रवास आपल्याला अनुभवता येतो.
लेखक. राहुल सांकृत्यायन
प्रकाशक. न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
