Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vrundavan (वृंदावन)

Vrundavan (वृंदावन)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: V.S.Khandekar

Publisher: Mehta Publishing House

Pages: 109

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Vrundavan (वृंदावन)

स्त्री ज्या काळात सती जात असे, तो काळ (इ.स.पूर्व ३२७ ते इ.स. १८२९) स्त्री दास्याचा होता.
वि.स. खांडेकरांनी ‘वृंदावन' कादंबरी १९६०-६२च्या दरम्यान लिहिली. सती प्रतिबंधक कायद्यानंतरच्या शे-दीडशे वर्षांनंतरही स्त्री दास्यत्व संपलं नसल्याचं शल्य खांडेकरांच्या मनात सलत होतं.
या कादंबरीची नायिका निर्मलचं जीवन,
जिवंतपणी सती जाणं हे शब्दचित्रित करून खांडेकर आपल्या पूर्व कादंबऱ्यांतून
जी ‘नवी स्त्री’ (२००१) घडवू इच्छित होते, त्याचाच हा विचार विस्तार होय.
सुशिक्षित स्त्री स्वतंत्र निर्णयक्षम बनवणं
खांडेकरांचं स्त्री विकासाचं सामाजिक स्वप्न होतं.
ते आव्हान एकविसाव्या शतकाची
पंचवीस वर्षं उलटली तरी आपण
पेलू शकलो नाही,
या आपल्या पुरुषी निष्ठुरतेस काय म्हणावं?

लेखक: वि.स.खांडेकर 
संपादक: डॉ.सुनीलकुमार लवटे 

View full details