Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vyakhyaantar (व्याख्यांतर)

Vyakhyaantar (व्याख्यांतर)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Yashwant Manohar

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 296

Edition: 2026

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मानवी बुद्धीच्या जिवंतपणाचे
प्रमाणशास्त्र मांडणारी भाषणे 
व मुलाखती

Vyakhyaantar 

व्याख्यांतर 

यशवंत मनोहर यांचे 'व्याख्यांतर' हे पुस्तक मूलतत्त्वी डोक्यांनी केलेल्या सत्य, तत्त्वज्ञान, संस्कृती अशा संकल्पनांच्या व्याख्यांच्या निर्मूलनाची गरज ठामपणे सांगत आहे. कारण या व्याख्या चुकीच्याही आहेत आणि मानवत्वासाठी विघातकही आहेत.
व्याख्यांतर करण्याची वृत्ती म्हणजे सर्वांच्या समान मानवाधिकारासाठी स्वत:ची सतत नवरचना करणारी क्रांतिगामी वृत्ती! व्याख्यांतर हेच मानवी बुद्धीच्या जिवंतपणाचे प्रमाणशास्त्र आहे. व्याख्याशरणता हा जीवनद्रोहही आहे आणि भाषाद्रोहही आहे तर व्याख्यांतर हे जीवनाला आणि भाषेलाही अधिकाधिक जगण्यायोग्य करत राहणारे वाहते सौंदर्य आहे.
मनुमनस्कांनी संज्ञा-संकल्पनांना दिलेल्या मानवताद्रोही व्याख्या नष्ट करून सर्वांना समान सन्मान देणाऱ्या नव्या व्याख्या निर्माण करण्याची गरज 'व्याख्यांतर' हे पुस्तक सांगत आहे.

लेखक : यशवंत मनोहर

View full details