1
/
of
1
Akshardhara Book Gallery
Waghnakha (वाघनख) By Pravin Bhosale
Waghnakha (वाघनख) By Pravin Bhosale
Regular price
Rs.350.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.350.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Pravin Bhosale
Publisher: New Era Publishing House
Pages: 266
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Waghnakha (वाघनख) By Pravin Bhosale
प्रतापगडापाशी अफजलखानासह त्याच्या सैन्याचा शिवरायांनी केलेला नाश जितका सांगितलं गेलाय, तितकाच अजूनही सांगायचा राहिला आहे. अफजलवधाचा श्रीगणेशा झाला तो वाघनखाच्या माऱ्याने आणि शेवट झाला खानाचे मुंडके कापण्याने ! निर्णायक क्षणी कोण विजयी होणार याचा निकाल लावणारे महारांजाचे ते वाघनख , इतिहासात मानाचे स्थान पटकावून बसले आहे.
Author : Pravin Bhosale
Publisher: New Era Publishing House
