Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

WANTED (वॉन्टेड)

WANTED (वॉन्टेड)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suhas Shirvalkar

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

वॉन्टेड 

सेठ धनपतलालचं दागिन्यांचं दुकान जेमलमेरच्या लहानलहान पोरांनासुद्धा चांगलं माहित होतं. धनपतलाल हे जेसलमेरमधलं एक बंड प्रस्थ. जर जेसलमेरमधलया  एकूण संपत्तीचे पाच भाग केले, तर त्यातला दुसरा भाग सेठ  धनपतलालच्या तिजोरीत होता. दोन पंचमांश संपत्ती! जबदस्त पार्टी होती. सराफ बाजारात धनपतलालचं दुकान निरनिराळ्या कारणांनी प्रसिद्ध होतं. तुमच्याजवळ चोरीचं सोनं किंवा चांदी असेल तर बेधडक धनपतलालच्या दुकानात शिरा. थेट जिथे धनपतलाल बसतो तिथे. 

लेखक : सुहास शिरवळकर 
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.

View full details