Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

We Are Champions (वी आर द चॅम्पियन्स)

We Are Champions (वी आर द चॅम्पियन्स)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rashmi Bansal, Devendra Tak

Publisher: Mehta Publishing House

Pages: 161

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Suvarna Bedekar

We Are Champions (वी आर द चॅम्पियन्स)

ज्यांच्या आयुष्याचा प्रारंभच अभावग्रस्ततेतून झाला अशा मुलामुलींच्या या कथा. संघर्षमय आणि प्रेरणादायी. या मुलांनी कधीच आशा सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीविरोधात आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला. बालविवाह, बालमजुरी, हुंडा, मानवी तस्करी, लैंगिक विषमता अशा पूर्वापार प्रथांच्या विरोधात प्रश्न उभे केले. मोठ्यांच्या उदासीनतेला आणि निष्क्रियतेला त्यांनी आव्हान दिलं.
ही मुलं आपल्यापैकी अनेकांपेक्षा अधिक शहाणी आणि धाडसी आहेत. ती आपल्याला दाखवून देतात की खरा आणि शाश्वत बदल शक्य आहे. तुम्हालाही ज्या पद्धतीनं शक्य होईल त्या पद्धतीनं त्या बदलाचा भाग बना. कारण त्यांना आणि आपल्या सर्व मुलांना अधिक सुंदर, अधिक न्याय्य जग देणं हे आपलं कर्तव्य आहे.

लेखक: रश्मी बन्सल, देवेंद्र टाक 
अनुवाद: सुवर्णा बेडेकर 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details