Akshardhara Book Gallery
Willpower (विलपॉवर)
Willpower (विलपॉवर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Roy F Baumeister / John Tierney
Publisher: Manjul Publishing House
Pages: 265
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Aarati Deogaonkar
विलपॉवर
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ रॉय एफ. बॉमाइस्टर आणि न्यू यॉर्क टाइम्सचे विज्ञानलेखक जॉन टियरनी यांनी आत्मनियंत्रणाची सर्वाधिक दुर्लक्षित अशी मानवीय शक्तीबाबतची आपली समजच बदलवली आहे. अत्याधुनिक संशोधन आणि व्यावहारिक जीवनातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक आपल्याला आपली ऊर्जा कशी केंद्रित करायची, प्रलोभनांचा प्रतिकार कसा करायचा आणि आपल्या जीवनाची दिशा कशी बदलायची हे शिकवतं. बॉमाइस्टर आणि टियरनी वाचकांना वास्तववादी ध्येयं कशी ठेवायची, प्रगतीचा मागोवा कसा घ्यायचा आणि अपयशाच्या वेळीही विश्वास कसा टिकवायचा हे सांगतात. अलीकडील वैज्ञानिक संशोधनं आणि व्यावहारिक ज्ञानाच्या अद्वितीय संगमासह, हे पुस्तक स्पष्ट करते की, आपलं ध्येय आनंद असो, उत्तम आरोग्य किंवा आर्थिक सुरक्षितता... आत्मनियंत्रणाचा उपयोग कसा करायचा हे शिकल्याशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही.
लेखक. रॉय एफ. बॉमाइस्टर / जॉन टियरनी
अनुवादित लेखक. आरती देवगावकर
प्रकाशक. मंजुल पब्लिशिंग हाऊस
