Akshardhara Book Gallery
Ya Jaga Rakhiv Aahet (या जागा राखीव आहेत)
Ya Jaga Rakhiv Aahet (या जागा राखीव आहेत)
Share
Couldn't load pickup availability
Author: Abhinav Chandrachud
Publisher: Madhushree Publication
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Avdhoot Dongare
अभिनव चंद्रचूड यांनी ‘या जागा राखीव आहेत’ या पुस्तकातून आरक्षणाच्या धोरणाचा इतिहास आणि त्याची जडणघडण यांचा मागोवा घेतला आहे.
आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या समूहांची ओळख कशी निश्चित केली जाते? ब्रिटिशांच्या काळात भारतामध्ये ‘दलित वर्ग’ व ‘मागास वर्ग’ हे शब्द कसे वापरले जात होते आणि त्यातील अर्थ ‘अनुसूचित जाती’, ‘अनुसूचित जमाती’ व ‘इतर मागास वर्ग’ या वर्तमानकालीन सांविधानिक संकल्पनांपर्यंत कसा विकसित होत गेला?
या विषयावर संविधान सभेमध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये व संसदेमध्ये झालेल्या वादचर्चांचा वेध प्रस्तुत पुस्तक घेतं.
या पुस्तकाचे लेखक : अभिनव चंद्रचूड, अनुवाद : अवधूत डोंगरे, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

