Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Yash Mhanaje Kay (यश म्हणजे काय ?)

Yash Mhanaje Kay (यश म्हणजे काय ?)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Shilpa Jitendra Kher

Publisher: Granthali

Pages: 446

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भाग-

यश म्हणजे काय ?

यशाचा शोध घेण्याच्या या प्रवासात किती वेगवेगळी माहिती आपल्याला मिळते! जीवनात शाश्वत यश मिळविण्यासाठी कशाप्रकारे विचार करणे आवश्यक आहे, तसेच कशाप्रकारचे आपले आचरण असावे, या गोष्टी या मुलाखतींमधून समजतात. यामध्ये दिलेले युवक व प्राध्यापक यांचे संवाद वाचकांना विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत. त्यातून या महान व्यक्तींचे विचार अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होते. शेवटी, यश हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. जीवनात शाश्वत यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गावर आपण चालायला हवे, याचा बोध हे पुस्तक देते. सर्व युवकांनी हे पुस्तक वाचायला हवे. यातून भारताची भावी पिढी सुजाण, जबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण घडण्यास नक्की मदत होईल, असे मला आवर्जून सांगावेसे वाटते.__अमोल येडगे (भा.प्र.से.) आयुक्त
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

लेखक : शिल्पा जितेंद्र खेर
प्रकाशक : ग्रंथाली

View full details