Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Yash Pustakancha Sanch (यश ६ पुस्तकांचा संच)

Yash Pustakancha Sanch (यश ६ पुस्तकांचा संच)

Regular price Rs.280.50
Regular price Rs.330.00 Sale price Rs.280.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhuri Purandare

Publisher: jyotsna prakashan

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

यश ६ पुस्तकांचा संच

यशच्या घरी त्याचे आई-बाबा आहेत, आजोबा आहेत आणि त्याची निकिताई आहे. शाळेतही त्याला खूप मित्रमैत्रिणी आहेत. यश सगळ्यांचा लाडका आहे. अधूनमधून तो आईवर रुसतो, निकिताईशी भांडतो, अगदी मारामारीसुद्धा करतो. पण तो घरात नसला की सगळं घर कंटाळून जांभया द्यायला लागतं. अशा खोडकर, गडबड्या यशच्या ह्या काही गोष्टी.

लेखक. माधुरी पुरंदरे 
प्रकाशन. ज्योत्स्ना प्रकाशन     

View full details