1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Yasmin Shekh Murtimant Marathiprem (यास्मिन शेख मूर्तिमंत मराठीप्रेम)
Yasmin Shekh Murtimant Marathiprem (यास्मिन शेख मूर्तिमंत मराठीप्रेम)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Bhanu Kale
Share
Publisher: Dilip Phalatankar
Pages: 210
Edition: 2024
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Yasmin Shekh Murtimant Marathiprem (यास्मिन शेख मूर्तिमंत मराठीप्रेम)
माझ्या प्रदीर्घ आयुष्यात जवळच्या आप्तेष्टांचे मृत्यू पाहण्याचे, क्लेशाचे अनेक प्रसंग आले. पण त्यामुळे स्वतः हताश न होता, मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता सतत कार्यमग्न राहायचा मी निश्चय केला. मराठी भाषा व साहित्य यांच्या उपासनेला वाहून घेतलं. 'रिकामे मधुघट' या आपल्या प्रसिद्ध कवितेत भा. रा. तांबे म्हणतात, 'संध्याछाया भिवविती हृदया'. त्यात थोडा बदल करून मी 'संध्याछाया सुखविती हृदया' असं म्हणू शकते ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच.
लेखक: भानू काळे , दिलीप फलटणकर
