Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Yatayat (यातायात)

Yatayat (यातायात)

Regular price Rs.720.00
Regular price Rs.800.00 Sale price Rs.720.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ramesh Ingale Utrakar

Publisher: Shabd Prakashan

Pages: 398

Edition: Latest

Binding: Hard bound

Language:Marathi

Translator: ------

यातायात 

माती.. बी .. मिलन.. फलन.. अंकुर.. रोप .. झाड .. फुल.. फळ .. बी .. पुन्हा मिलन..फलन .. नर ..मादी.. मिलन.. फलन.. हेच सातत्य सृष्टीचं. न संपणार चक्र. 
पशु - पक्षी आपल्या अंश, आपला वंश सृष्टीचा एक नियम म्हणून स्वीकारतात.
जोवर हि जन्ममृत्यूयूची यातायात आहे तोवर ती पण आहेच. असणारच. मीलनायच्या आणि सखलनाच्या जैविक उठाठेवीत जो पडला त्याची यातून सुटका नाहीच. 

लेखक : रमेश इंगळे उत्रादकर 
प्रकाशन  :  शब्द प्रकाशन

View full details