Akshardhara Book Gallery
Yerzara (येरझारा)
Yerzara (येरझारा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prafulla shiledar
Publisher: PAPYRUS PRAKASHAN
Pages: 372
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:----
येरझारा
हे पुस्तक अनेकानेक साहित्यविधा, अनेक भाषा, लेखक अन प्रदेश यांच्या दरम्यान प्रफुल्ल शिलेदार यांनी घातलेल्या येरझारांचा, साधलेल्या संवादाचा परिपाक आहे. "येरझारा" चा म्होत अवकाश कविता या साहित्यप्रकाराने व्यापला आहे. चंद्रकांत देवतळे, विष्णू खरे, केदारनाथ सिहं, शमशेर बहादूर सिंह, विनोदकुमार शुक्ल, मंगलेश डबराल, राजेश जोशी, ग .मा. मुकीतबोध या हिंदीतील कवीसह शंका घोष , सुरजित पातर, नीलिम कुमार या अन्य भारतीय, तसच विस्लावा शिबोस्की, न्यूयॉर्क आणि बल्गेरियातले तरुण कवी - या साऱ्यांच्या कवितांची भाषांतर इथे आहेत.
कविता आणि गद्य या दोहांचा समावेश असलेलं आणि इतका वैविध्यपूर्ण पैसे व्यापणार अस पुस्तक मराठीत एरवी कवचितच वाचायला मिळत.
प्रकाशन: पपायरस
