Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे)
Yoddha Karmayogi : Eknath Sambhaji Shinde (योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 261
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा! - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
या पुस्तकाचे लेखक : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ , डॉ. अरुंधती भालेराव , प्रकाशक : ग्रंथाली