Akshardhara Book Gallery
Yogini (योगिनी)
Yogini (योगिनी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Manjushri Gokhale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 222
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
योगिनी
ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाईही चार भावंडं म्हणजे, मराठी अस्मितेचा मानबिंद!
त्यांपैकी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित योगिनी' चरित्रात्मक पुस्तक आहे.त्यामध्ये लहानपणापासूनची अल्लड-खेळकर मुक्ता ते संतपदापर्यंतपोहोचलेली 'योगिनी' मुक्ता हा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे.
मुक्ताईची लहान वयातली प्रचंड समज, विलक्षण बुद्धिमत्ता, दूरदृष्टीआणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाण्याची क्षमता हे सर्व पैलूपुस्तकातून ज्ञात होतात.तिचा इतर भावंडांशी असलेला अनोखा अनुबंधही लक्षात येतो. याअनुषंगाने अनेक प्रसंग त्यात चित्रित झाले आहेत म्हणूनच, 'योगिनी मुक्ता' म्हणून तिचं चिरंतनत्व अबाधित आहे.हे अधोरेखित करणारा हा तिचा जीवनप्रवास.
लेखक. मंजुश्री गोखले
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
