Akshardhara Book Gallery
YOU CAN (यू कॅन)
YOU CAN (यू कॅन)
Couldn't load pickup availability
Author: जॉर्ज म्यॅथ्यू अॅडम्स
Share
Publisher: Sakal Prakashan
Pages: 137
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Ramakant Dani
यू कॅन
तुम्ही करू शकता
लेखक: जॉर्ज म्यॅथ्यू अॅडम्स
तुम्ही स्वप्नात पाहिलेले आयुष्य जगण्यापासून तूम्हाला कोण
थांबवत आहे?
उत्तर सोपे आहे - तुम्ही स्वतः !
तुम्ही स्वतःला घालेल्या मर्यादा, भीती आणि सबबी यांवर मात
करत आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद तुमच्यात निर्माण करणारे..
तुमच्या यशाचे सर्वांत मोठे रहस्य म्हणजे तुमचा स्वतःवरील अढळ
आत्मविश्वास आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे...
सबबी सोडून कृती करण्याची प्रेरणा देत, स्वतःच्या जीवनाची संपूर्ण
जबाबदीर स्वीकारायला उद्युक्त करणारे आणि 'मी करू शकतो' हा
विश्वास जागवणारे...
हे पुस्तक तुम्हाला एकच गोष्ट ठामपणे सांगते --
कोणतेही ध्येय साध्य करण्याची क्षमता तुमच्यातच आहे!
अनुवाद : रमाकांत दाणी
प्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि.
