Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

YUGAPRAVARTAK CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ (युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज )

YUGAPRAVARTAK CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ (युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज )

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: VASUDEO KRUSHNA BHAVE

Publisher: KRISHNA PUBLICATIONS

Pages: 369

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:---

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज 

शिवाजीराजांपेक्षा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्य करणारे पुरुष जगाच्या इतिहासात पुष्कळ आढळतील; पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे; न्यायाच्या कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे; दुष्टांचा काळ पण गरिबांचे कनवाळू, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे; स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे; पापभीरू परंतु रणशूर असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने 'युगप्रवर्तक' होते. छत्रपती शिवरायांच्या तलवारीने मुघली आक्रमणे परतवून लावली. महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणाने रयत सुखी-समृद्ध झाली, हिंदू धर्माची आणि संस्कृतीची भगवी पताका डौलाने फडकू लागली. वा. कृ. भावे यांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच कार्यकर्तृत्व आणि जीवनचरित्र प्रस्तुत ग्रंथात मांडले आहे.

लेखक : वासुदेव कृष्ण भावे 
प्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन 

View full details