Akshardhara Book Gallery
Yugpravartak Narendra Modi (युगप्रवर्तक नरेंद्र मोदी)
Yugpravartak Narendra Modi (युगप्रवर्तक नरेंद्र मोदी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vinayak Ambekar
Publisher: Agnipankh Publication
Pages: 322
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
युगप्रवर्तक नरेंद्र मोदी
अकरा वर्षात मोदींनी अहोरात्र कष्ट करून सामान्य गरीब भारतीयांच्या जीवनात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडवून दाखवले आणि त्यांना दारिद्रयरेषेच्या बाहेर काढले. मोदींनी गरीब कल्याणाची आणि भारतातील सर्व गोरगरिबांच्या आर्थिक समावेशनाची क्रांती प्रत्यक्षात आणली. भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणारी पाचव्या क्रमांकाची प्रमुख अर्थव्यवस्था बनवून मोदींनी भारतीयांना दिलेल्या आपल्या विकासाच्या वचनाला सार्थ केले. याच वेळी जगभरात वेगाने विकसित होणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानातील क्रांतीमध्ये आपले देशबांधव मागे पडू नयेत म्हणून मोदींनी भारतात सर्वव्यापी डिजिटल क्रांती आणली आपल्या देशातील राज्यकारभार ब्राष्टाचार विरहित होऊ शकतो हा विश्वास मोदींनी भारतीय जनतेच्या मनात जागवला. असा आपला युगप्रवर्तक नेता वयाची ७५ वर्षे पूर्ण करीत असताना या युगप्रवर्तकाच्या ७५ वर्ष्यांच्या राष्ट्रसमर्पित आयुष्याची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.
प्रकाशक. अग्निपंख प्रकाशन
लेखक. विनायक आंबेकर
