Akshardhara Book Gallery
Zala-Gela By Suhas Shirvalkar(झालं -गेलं)
Zala-Gela By Suhas Shirvalkar(झालं -गेलं)
Couldn't load pickup availability
Author: Suhas Shirvalkar
Share
Publisher: Nandini Publishing House
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
झालं -गेलं
जीवन हाही एक रेसकोर्सच !
यश आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं
आयुष्यभर उरीपोटी नुसती धावत सुटतात...
मग त्यातील थोड्यांना यश मिळतं, तर बरेच
जण यशाच्या आशेने अन अपयश पदरी आलं
तरी धावतच राहतात. लाखांतला एखादा असा
असतो कि धाव-धाव धावतो अन यश घ्यायला
आयुष्यच राहिलेलं नसतं !
केवळ कमनशिबी.. दुसरा शब्द काय ?
'ओनर' इशान सर्वोत्तम , देखणी लीना, प्रचंड
आत्मविश्वास असलेला मोहनदेव याज्ञिक,
ज्याच्या मैत्रीपुढे जगाची श्रीमंती लाथाडावी असा
बुकी अभिराम, टीनएजर असुनही प्रौढांपेक्षा समजूतदार सुजाता...
अन अलौकिक व्यक्तिमत्व घेऊन आलेला मोहनदेवचा वारस-मुलगा असीमदेव -आणि
'ग्रँड फिली' म्हणावी अशी आभा...
रेसकोर्सच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली, भावनांच्या
रंगांच्या उधळणीत ओथंबलेली, तरीही आयुष्य 'स्टेक' ला लावणाऱ्या अजब व्यक्तिमत्वांची
जीवनकहाणी...खास 'सुशि' स्टाईलमधनी !
लेखक : सुहास शिरवळकर
प्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस
