1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Zalal ( झळाळ )
Zalal ( झळाळ )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 204
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पहिल्यांदाच परदेशपर्यटन करत असताना एकाकी लेखिका, अपरात्रीची पश्चिमेकडच्या एका अनोळखी स्थळी चुकते आणि त्या भयप्रद अनुभवातून निभावून निघते. त्या क्षणात, मनाला मिळालेले धैर्य, सर्वांपासून तुटल्याची जाणीव आणि तीतून मिळालेली विलक्षण मोकळीक : " एक निनावी जिवंत माणूस. मानलं तर ' मी ' नसणारी मी ..." या शब्दात व्यक्त होते. अशी आत्मनिरपेक्षा मोकळीक ' झळाळ ' मधून जागोजागी जाणवते.
या पुस्तकाचे लेखक :वासंती मुझुमदार, प्रकाशक : मौज प्रकाशन
