Akshardhara Book Gallery
Zapatleli Pavala (झपाटलेली पावलं)
Zapatleli Pavala (झपाटलेली पावलं)
Share
Couldn't load pickup availability
Author: Priti Chatre
Publisher: Samakalin Prakashan
Pages: 204
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
झपाटलेली पावलं
माणूस जात्याच 'एक्सप्लोरर' आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तो शोधत राहिला, त्यातूनच त्याचं जगणं घडत गेलं. अशाच काही आधुनिक फिरस्त्यांच्या या गोष्टी. यातला प्रत्येकजण आपलं सुखासीन आयुष्य सोडून बाहेर पडला. कुणाला नवनव्या गोष्टींचा, ठिकाणांचा, पदार्थांचा शोध घ्यावासा वाटला... कुणी इतिहासाच्या शोधार्थ निघालं, कुणाला डोक्यातल्या नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाव्याशा वाटल्या, कुणाला मनातल्या अस्वस्थतेला वाट करून द्यावीशी वाटली... तर कुणाला स्वतःचा शोध घ्यावासा वाटला. निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, इतिहास, समाज, संस्कृती, परंपरा, चालीरीती यांतल्या अनाम, खडतर वाटा धुंडाळताना त्यांच्या साथीला होती... झपाटलेली पावलं !
लेखक. प्रीति छत्रे
प्रकाशक. समकालीन प्रकाशन
