Zaroka ( झरोका )
Zaroka ( झरोका )
Regular price
Rs.200.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 270
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सहसा, हौशी किंवा नवोदित मराठी लेखिकांच्या कथा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबजीवनाभोवती घोटाळणाऱ्या असतात. जुलेखा शुक्ल ह्यांच्या कथांमधलं विश्व ह्याहून फार व्यापक आहे. त्यांना देशपरदेशाची वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी आहे. लग्न, बाईपुरुष नातं, फाळणीमुळे विस्थापित झालेल्याच जग, प्रवासातले अनुभव, मनस्वी व्यक्तीचं जगणं, परदेशाच्या मोहापायी लग्नाळू मुलींची होणारी फसवणूक,प्रौढ पतीचं तरुण पत्नीशी संवेदनाशून्य वागणं अशा अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा त्यांनी सहज लिहिल्या आहेत.
या पुस्तकाचे लेखक :- जुलेखा विकास शुक्ल, प्रकाशक :- मधुश्री पब्लिकेशन