1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Zennachya Kavita (झेन्नाच्या कविता)
Zennachya Kavita (झेन्नाच्या कविता)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dinkar Manvar
Share
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
झेन्नाच्या कविता
ही गोष्ट या पूर्वी कुणीही सांगितल्याचं काहीही आठवत नाही
आणि या गोष्टीतली गोष्ट पुरातन असली तरी ती वाहत आली आहे आपल्यापर्यंत पण ती इथं थोडीच राहणार आहे तुंबून ती तर आपल्यातूनही जाणार आहे वाहून
अगदी थेट वर्तमानाच्याही पुढं ज्या काळाचं आपण अद्यापही नामकरण केलेलं नाही
तरीही ही गोष्ट मला सांगायची आहे
बायांनो... थोडा वेळ निवांत बसा या रात्रीच्या पायरीवर
अजूनही मला झोप येत नाहीये...
लेखक. दिनकर मनवर
प्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स
