Skip to product information
1 of 2

Rang Mansanche (रंग माणसांचे)

Rang Mansanche (रंग माणसांचे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माणस अनेक रुपात जगतात. प्रत्येक रुपाला एक रंग असतो. या सार्‍या रंगांच्या मिश्रणातून माणसाचा एकूण रंग आकाराला येतो. काही रंग त्याला निसर्गदत्त लाभतात, तर काही रंग तो स्वत: मिळवतो. नव रूप व्यक्त करण्यासाठी नवा रंग मिळवतो. माणसाला चिकटलेली रंगांची दुनिया मोठी विलक्षण आहे. या रंगांचाच एक गोफ आहे. तो उलगडण्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे हा कथासंग्रह.

ISBN No. :14401
Author :Uttam Kamble
Binding :Paperback
Pages :234
Language :Marathi
Edition :2011
View full details