Skip to product information
1 of 2

Lokariche Mohak Kroshe Vinkam (लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम)

Lokariche Mohak Kroshe Vinkam (लोकरीचे मोहक क्रोशे विणकाम)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

या पुस्तकाच्या लेखिका प्रभावती पुरम यांचे सारे जीवन विविध कलाकुसरींनी व्यापलेले आहे. आज वयाच्या 85 व्या वर्षीही त्या सतत कलामग्न असतात. अजूनही त्यांचे हात सहजरीत्या व वेगाने विणकाम करू शकतात. त्यांच्या या ध्यासातूनच हे कलापूर्ण व नाविन्यपूर्ण पुस्तक साकार झाले आहे. पुस्तकात त्यांनी लहान मुलांसाठी लोकरीच्या कपडयांचे, खेळण्यांचे व इतर अनेक वस्तूंचे आकर्षक व नवनवीन प्रकार दिले आहेत.
ISBN No. :9788186184192
Author :Prabhavati Puram
Publisher :Rohan Prakashan
Binding :Paperback
Pages :142
Language :Marathi
Edition :2nd/2012 - 1st/1997
View full details