Skip to product information
1 of 2

Bhartiy Rangoli (भारतीय रांगोळी)

Bhartiy Rangoli (भारतीय रांगोळी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हे पुस्तक वाचून झाले, या पुस्तकात अगदी चांगल्या रीतीने रांगोळी, त्यांचा आकृतिबंध आणि त्यात असलेले विज्ञान, विशेषत: गणिताच्या दृष्टिकोनातून याचा चांगल्या प्रकारे उहापोह केलेला दिसतो. जगातील इतर संस्कृतीतील चित्रांशी केलेली तुलना, आतापर्यंत माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टींवर खुपशी माहिती पुस्तकाच्या वाचनातून मिळते. मानवी स्थलांतराचा घेतलेला मागोवा मला जास्त भावला.

ISBN No. :9789382161158
Author :Madhuri Bapat
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Paperback
Pages :151
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details