Skip to product information
1 of 2

Mahilanche San Aani Utsav Arthat Ladies Special

Mahilanche San Aani Utsav Arthat Ladies Special

Regular price Rs.67.50
Regular price Rs.75.00 Sale price Rs.67.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

माझे राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली आणि माझे होणा-या कौतुकात आणखीनच भर पडली.हे यश पाहून माझे महिला स्पेशन लोकल ट्रेनमधील मैत्रिणी म्हणू लागल्या की, आता तुम्ही आमच्यासाठी महिला स्पेशन सण आणि उत्सव हे पुस्तक लिहा. हे पण पुस्तक असेच यशस्वी होईल. ही भविष्यवाणी ऐकून बरे वाटले.

ISBN No. :19057
Author :Karuna Dhapare
Publisher :Manorama Prakashan
Binding :Paperback
Pages :96
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details